Sameer Wankhede NCB zonal director | परदेशी होणारी तस्करी वानखेडेंनी रोखली | Sakal Media

2021-12-14 133

Sameer Wankhede NCB zonal director | परदेशी होणारी तस्करी वानखेडेंनी रोखली | Sakal Media
गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्जसंबंधी अनेक प्रकरणांचा भांडाफोड एनसीबीकडून करण्यात येत आहे. याच साखळीमधील आणखी एक मोठं प्रकरण आता उघडकीस आलं आहे. हे ड्रग्ज छुप्या पद्धतीने विमानामार्गे परदेशात नेलं जाणार होतं. या तस्करीसाठी ओव्हन, टाय, स्टेथस्कोप, सायकलचं हेल्मेट अशा वस्तुंचा वापर करण्यात येत होता. मागील २ महिन्यांपासून हे तस्कर ड्रग्जची तस्करी करत होते, अशी माहिती एनसीबीने दिली आहे.
#SameerWankhede #NCB #Drugs #Smuggling #SameerWankhedeNCBzonaldirector